Staff Selection Commission (SSC) मार्फत Havaldar (CBIC & CBN) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 1075 Vacancies या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांना Online Mode द्वारे अर्ज करता येईल. ही भरती संपूर्ण भारतासाठी असून 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड Computer Based Examination, Physical Efficiency Test व Document Verification च्या आधारे होणार आहे.
ही सुवर्णसंधी असलेल्या उमेदवारांनी आपला Online Application फॉर्म 24 जुलै 2025 पूर्वी भरावा. खाली सर्व आवश्यक माहिती मुद्देसूद स्वरूपात दिली आहे.
SSC Havaldar Bharti 2025
- पदाचे नाव (Name of Post): हवालदार (Havaldar – CBIC आणि CBN)
- भरती संस्था (Organization Name): Staff Selection Commission (SSC)
- एकूण जागा (Total Vacancies): 1075 पदे
- शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 10वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा (Age Limit): 18 ते 27 वर्षे
(SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)
(जन्मतारीख 02.08.1998 ते 01.08.2007 दरम्यान असावी) - निवड प्रक्रिया (Selection Process):
- Computer Based Examination (Paper-I)
- Physical Efficiency Test (PET) / Physical Standard Test (PST)
- Document Verification (DV)
- अर्ज पद्धत (Application Mode): Online
- नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत
- अर्ज फी (Application Fee):
- सामान्य प्रवर्ग – ₹100/-
- SC/ST/PwBD/ExSM/Women – ₹0/- (माफ)
- अधिकृत संकेतस्थळ (Official Website): https://ssc.nic.in
📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
कार्यक्रम | तारीख |
---|---|
अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 जून 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 जुलै 2025 |
Computer Based Exam | 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025 |
ही भरती सरकारी नोकरीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी ssc.nic.in या वेबसाइटवर जाऊन लवकरात लवकर अर्ज करावा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
हे वाचले का ? – फक्त 12वी पाससाठी भरती, ही परीक्षा पास केली, की थेट केंद्र सरकारात नोकरी. SSC CHSL Bharti 202
SSC Havaldar Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | https://ssc.gov.in |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.
आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.