SSC GD Constable Bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांसाठी मोठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 25,487 पदे भरली जाणार असून दहावी उत्तीर्ण उमेदवारांना थेट संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 (11:00 PM) आहे.
SSC GD Constable Bharti 2025 ही पोलीस सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. SSC भरती 2025, GD कॉन्स्टेबल नोकरी, 10वी पास सरकारी नोकरी, केंद्र सरकार नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही भरती खूप फायदेशीर आहे. सध्या SSC GD भरती 25487 जागा, केंद्र सरकार सुरक्षा दल नौकरी आणि ऑनलाईन अर्ज SSC GD हे कीवर्ड मोठ्या प्रमाणात सर्च होत आहेत.
SSC GD Constable Bharti 2025
- भरतीचे नाव – SSC GD Constable Bharti 2025
- भरती संस्था – Staff Selection Commission (SSC)
- एकूण रिक्त पदे – 25487 पदे
- पदाचे नाव – GD कॉन्स्टेबल (General Duty)
- अर्ज पद्धत – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2025 (11:00 PM)
- शैक्षणिक पात्रता – दहावी (10th Pass)
- वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे (SC/ST: 5 वर्ष सूट, OBC: 3 वर्ष सूट)
- परीक्षा फी – **General/OBC: फी लागू | SC/ST/ExSM/महिला: फी नाही
- पगार (Salary) – ₹21,700 ते ₹69,100
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
- परीक्षा प्रकार – CBT (Computer Based Test)
- परीक्षा कालावधी – फेब्रुवारी ते एप्रिल 2026
SSC GD Constable Bharti 2026
- BSF भरती जागा – 616
- CISF भरती जागा – 14595
- CRPF भरती जागा – 5490
- SSB भरती जागा – 1764
- ITBP भरती जागा – 1293
- Assam Rifles भरती जागा – 1706
- SSF भरती जागा – 23
| अधिकृत संकेतस्थळ | ssc.gov.in |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |









