SSC Delhi Police Constable Card : 7565 जागेचे प्रवेशपत्र झाले उपलब्ध, या तारखेला होणार परीक्षा…

SSC Delhi Police Constable Card SSC दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (Executive) भरती अंतर्गत 7565 जागांसाठी प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध झाले असून, कर्मचारी निवड आयोगाकडून (SSC) उमेदवारांसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही लिखित परीक्षा 18 डिसेंबर 2025 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान विविध शिफ्टमध्ये आयोजित केली जाणार आहे, तर काही ड्रायव्हर पदांसाठी परीक्षा 16 व 17 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. उमेदवारांनी आपले SSC Delhi Police Constable Admit Card अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वरून रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख वापरून डाउनलोड करणे आवश्यक आहे, कारण प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

IDBI Jobs
SSC Delhi Police Constable – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘GD कॉन्स्टेबल’ पदाच्या 7565 जागांसाठी मेगा भरती – प्रवेशपत्र
परीक्षा (CBT)18 डिसेंबर 2025 ते 06 जानेवारी 2026
प्रवेशपत्र  डाउनलोड Click Here
Scroll to Top