SSC मार्फत 14,582 जागांसाठी महाभरती सुरु

SSC CGL Recruitment 2025

SSC CGL Recruitment 2025 अंतर्गत Staff Selection Commission मार्फत विविध विभागांमध्ये ग्रुप-B व ग्रुप-C पदांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. यासाठी Online Application प्रक्रिया सुरू असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून 04 जुलै 2025 (रात्री 11 वाजेपर्यंत) अर्ज करावा. ही भरती Graduate Level Jobs शोधणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

एकूण 22 प्रकारच्या पदांसाठी SSC CGL Exam 2025 घेतली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे (विशिष्ट पदांसाठी अतिरिक्त अट लागू). परीक्षेचे Tier-I आणि Tier-II टप्पे असून, सर्व भारतात नोकरी मिळण्याची संधी आहे.

SSC CGL भरती 2025

  • 👉 Organization Name: Staff Selection Commission (SSC)
  • 👉 Total Vacancies: 14582 जागा
  • 👉 Post Names:
    • Assistant Section Officer
    • Income Tax Inspector
    • Sub Inspector
    • Assistant Enforcement Officer
    • Auditor
    • Junior Statistical Officer
    • Statistical Investigator Grade-II
    • Postal Assistant / Sorting Assistant
    • Tax Assistant
    • आणि इतर अनेक पदे
  • 👉 Educational Qualification:
    • बहुतेक पदांसाठी: कोणत्याही शाखेतील पदवी
    • Junior Statistical Officer साठी: पदवी + 12वी गणितात किमान 60% किंवा सांख्यिकी विषयासह पदवी
    • Statistical Investigator साठी: सांख्यिकीसह पदवी
  • 👉 Age Limit: 18 ते 32 वर्षे (01 ऑगस्ट 2025 रोजी)
    • SC/ST: 5 वर्षे सूट
    • OBC: 3 वर्षे सूट
  • 👉 Application Fee: ₹100/- (General/OBC),
    • SC/ST/PWD/महिला/ExSM: फी नाही
  • 👉 Pay Scale: ₹25,500/- ते ₹1,42,400/- (पदावर अवलंबून)
  • 👉 Job Location: संपूर्ण भारत
  • 👉 Application Mode: Online
  • 👉 Official Website: ssc.gov.in
  • 👉 Last Date to Apply: 04 जुलै 2025 (11:00 PM)
  • 👉 Tier I Exam Date: 13 ते 30 ऑगस्ट 2025
  • 👉 Tier II Exam Date: डिसेंबर 2025
महत्वाची सूचना :  मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

हे वाचले का ? – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भरती, कमी स्पर्धा, जास्त संधी! अर्जाची अंतिम तारीख जवळ! PCMC Bharti 2025

SSC CGL Bharti 2025 Notification PDF

SSC CGL
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाइटssc.gov.in
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.

आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in  ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.