Small Cause Court Mumbai Bharti 2025 : लघुवाद न्यायालय, मुंबई (Small Causes Court Mumbai) मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये ग्रंथपाल, पहारेकरी आणि माळी या पदांसाठी एकूण 12 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने (RPAD/Speed Post) पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025 आहे.
Small Cause Court Mumbai Recruitment 2025: Court of Small Causes Mumbai (SCC Mumbai) has announced 12 job vacancies for the posts of Librarian, Watchman, and Gardener. Eligible candidates can apply offline through RPAD/Speed Post. The last date to submit the application form is 25th September 2025 (up to 5:30 PM). Interested applicants must carefully read the detailed notification before applying.
Small Cause Court Mumbai Bharti 2025
- भरती संस्था: लघुवाद न्यायालय, मुंबई (Court of Small Causes Mumbai)
- जाहिरात क्र.: –
- पदाचे नाव:
- ग्रंथपाल – 03 जागा
- पहारेकरी – 06 जागा
- माळी – 03 जागा
- एकूण पदे: 12 जागा
- नोकरी ठिकाण: मुंबई
- शैक्षणिक पात्रता:
- ग्रंथपाल – किमान एस.एस.सी. उत्तीर्ण + ग्रंथपाल विज्ञानातील डिप्लोमा. पदवीधर व कायद्याची पदवीधरांना प्राधान्य.
- पहारेकरी – किमान ७ वी उत्तीर्ण (मराठी विषयासह).
- माळी – किमान ४ थी उत्तीर्ण.
- वयोमर्यादा:
- सर्वसाधारण प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 43 वर्षे
- वेतनश्रेणी:
- ग्रंथपाल: ₹21,700 – ₹69,100/- (S-7) + इतर भत्ते
- पहारेकरी/माळी: ₹15,000 – ₹47,600/- (S-1) + इतर भत्ते
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन (RPAD/Speed Post द्वारे)
- अर्ज सादर करण्याचा पत्ता:
प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – 400 002 - अर्ज सुरू होण्याची तारीख: 11 सप्टेंबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2025 (सायं. 5:30 वाजेपर्यंत)
- निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा आणि/किंवा मुलाखत
👉 Official Links
Notification (जाहिरात PDF) | येथे क्लिक करा |
Application Form (अर्जाचा नमुना) | येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.