(SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 996 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत SCO (Specialist Cadre Officer) पदांसाठी एकूण 996 रिक्त जागांची अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून संपूर्ण भारतात नोकरीची संधी उपलब्ध आहे.

या लेखामध्ये तुम्हाला SBI SCO Recruitment 2025 बद्दलची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदसंख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख याबाबतची सविस्तर व अचूक माहिती सोप्या मराठीत दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती पूर्णपणे वाचा.


📌 SBI SCO Recruitment 2025 : संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे

⬛️ भरती विभाग : भारतीय स्टेट बँक (SBI)
⬛️ भरती प्रकार : SCO (Specialist Cadre Officer)


🔹 पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1VP Wealth (SRM)506
2AVP Wealth (RM)206
3Customer Relationship Executive284
एकूण996 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 (VP Wealth – SRM) : कोणत्याही शाखेतील पदवीधर + किमान 06 वर्षांचा अनुभव
  • पद क्र. 2 (AVP Wealth – RM) : कोणत्याही शाखेतील पदवीधर + किमान 04 वर्षांचा अनुभव
  • पद क्र. 3 (Customer Relationship Executive) : कोणत्याही शाखेतील पदवीधर

🎂 वयोमर्यादा (01 मे 2025 रोजी)

  • पद क्र. 1 : 26 ते 42 वर्षे
  • पद क्र. 2 : 23 ते 35 वर्षे
  • पद क्र. 3 : 20 ते 35 वर्षे

🔔 वयोमर्यादा सवलत :

  • SC / ST : 05 वर्षे
  • OBC : 03 वर्षे

💰 परीक्षा शुल्क

  • General / OBC / EWS : ₹ 750/-
  • SC / ST / PWD : शुल्क नाही

🌍 नोकरीचे ठिकाण

  • संपूर्ण भारत

🌐 अर्ज करण्याची पद्धत

  • ऑनलाईन

🕔 अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 23 डिसेंबर 2025
Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज  Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here