Samaj Kalyan Vibhag Result: समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती परीक्षा निकाल 

Samaj Kalyan Vibhag Result 2025 संबंधित माहिती पुणे येथील समाज कल्याण आयुक्त M.S. यांच्याकडून देण्यात येते. महाराष्ट्र सरकारकडे Ministry of Social Justice नावाचे स्वतंत्र मंत्रालय आहे, जे समाजातील Backward Classes, SC/ST, आणि इतर वंचित गटांच्या Empowerment आणि Welfare साठी कार्य करते. या मंत्रालयाचे नेतृत्व Cabinet Minister स्तरावरील नेते करतात, जे समाजातील सर्व स्तरांपर्यंत न्याय पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.

Samaj Kalyan Bharti 2024 अंतर्गत एकूण 219 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली होती. या भरतीत Higher Grade Steno, Lower Grade Steno, Warden (Female), Warden (General), Senior Social Welfare Inspector, Social Welfare Inspector, आणि Steno Typist अशा पदांचा समावेश होता. परीक्षेनंतर आता उमेदवार Result 2025 ची प्रतीक्षा करत आहेत. निकाल आणि पुढील टप्प्यांसाठीची माहिती sjsa.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित होणार आहे.

Join MissionCareers Social Handles
समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती
परीक्षा 04, 05, 06, 07, 10, 11, 12, 17 , 18 & 19 मार्च 2025
 सूचनाClick Here
उत्तरतालिकाClick Here
निकालClick Here