PMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिकेत 169 पदांकरिता भरती सुरू; पगार- 38,600 मिळेल, सरकारी नोकरीसाठी येथे करा अर्ज..,

PMC Bharti 2025 : पुणे महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३” या पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 169 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये!

Pune Municipal Corporation (PMC) has officially released the Pune Municipal Corporation Recruitment 2025 Notification for the post of Junior Engineer (Civil) Class-3. This PMC JE Recruitment 2025 offers a total of 169 vacancies. Eligible candidates can apply online through pmc.gov.in before 31st October 2025.

PMC Bharti 2025

  • संस्था नाव: पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation – PMC)
  • भरतीचे नाव: Pune Municipal Corporation Recruitment 2025
  • पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ / Junior Engineer (Civil) Class-3
  • पदसंख्या: एकूण 169 जागा
  • शैक्षणिक पात्रता: पदानुसार आवश्यक (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा)
  • वेतनश्रेणी: S14 – ₹38,600/- ते ₹1,22,800/-
  • नोकरी ठिकाण: पुणे, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन पद्धतीने
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 1 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2025
  • अधिकृत वेबसाईट: pmc.gov.in

📎 महत्वाच्या लिंक :

विवरणलिंक
📑 अधिकृत जाहिरात वाचायेथे जाहिरात वाचा
🖋️ ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटpmc.gov.in

🧾 How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2025

  1. अधिकृत वेबसाईट pmc.gov.in ला भेट द्या.
  2. भरती संबंधित अधिसूचना वाचा.
  3. ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2025 आहे.
Scroll to Top