Patbandhare Vibhag Recruitment 2025 : सर्वांना नमस्कार, पाटबंधारे विभाग धुळे येथे “सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)” या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी केवळ 4 पदे असून निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज 29 जुलै 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने पाठवावा लागेल.
पाटबंधारे विभाग भरती | Patbandhare Vibhag Recruitment 2025
- भरतीचे नाव – धुळे पाटबंधारे विभाग भरती 2025
- भरती करणारी संस्था – पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र शासन
- पदाचे नाव – सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)
- पदसंख्या – 04 पदे
- शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार (तपशीलांसाठी PDF जाहिरात वाचा)
- निवड प्रक्रिया – थेट मुलाखत
- अर्जाची पद्धत – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – धुळे, महाराष्ट्र
- अर्ज पाठवायचा पत्ता – अधीक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे, सिंचन भवन, साक्री रोड, धुळे – ४२४००१.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – 29 जुलै 2025
- अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
📢 अर्ज करण्यासंबंधी महत्वाच्या सूचना :
- अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जाऊन अर्ज जमा करावा.
- अर्ज पूर्ण व अचूक भरावा. कोणतीही माहिती चुकीची असल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
- शेवटची तारीख 29 जुलै 2025 लक्षात ठेवा
सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
Hello everyone, a new recruitment notification has been announced by the Dhule Irrigation Department (Patbandhare Vibhag) for the posts of Retired Junior Engineer / Branch Engineer / Assistant Engineer Grade-2 (Civil). This is a direct recruitment process through interviews only. A total of 04 posts are available, and the last date to apply is 29th July 2025. Applications must be submitted offline.
📌 Complete Details Patbandhare Vibhag :
- Recruitment Name – Dhule Patbandhare Vibhag Bharti 2025
- Department – Maharashtra Irrigation Department, Dhule
- Post Name – Retired Junior Engineer / Branch Engineer / Assistant Engineer Grade-2 (Civil)
- Total Vacancies – 04 Posts
- Educational Qualification – As per the requirements of the post (Refer official PDF advertisement)
- Selection Process – Through direct interview
- Application Mode – Offline
- Job Location – Dhule, Maharashtra
- Postal Address to Send Application –
Superintending Engineer, Dhule Irrigation Project Circle, Dhule - Last Date to Apply – 29 July 2025
- Download Official PDF Advertisement – [Click Here]
- Official Website – wrd.maharashtra.gov.in
📢 Important Instructions for Patbandhare Vibhag Applicants:
- Applications will be accepted only through offline mode.
- Submit your application via post or in person to the given address.
- Make sure to fill in all required details accurately. Incomplete applications will be rejected.
- Remember the last date – 29th July 2025
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.