NMMC Bharti 2026 नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) मध्ये 132 जागांसाठी भरती 2026 निघाली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2026 (11:55 PM) आहे.
📌 एकूण पदे: 132
- वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (गट-अ): 113
- सहाय्यक आयुक्त (गट-ब): 05
- महापालिका उपसचिव: 01
- सहाय्यक विधि अधिकारी: 01
- कनिष्ठ अभियंता (विद्युत): 08
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी): 04
🎓 पात्रता
MD/MBBS/पशुवैद्यकीय पदव्युत्तर पदवी, कोणत्याही शाखेतील पदवी, विधी पदवी + 3 वर्षे अनुभव, विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी.
🎯 वय मर्यादा
18 ते 38 वर्षे (SC/ST/OBC/अनाथ: 5 वर्षे सूट)
दिनांक: 01 डिसेंबर 2025
💰 अर्ज फी
खुला: ₹1000/- | राखीव/अनाथ/दिव्यांग: ₹900/-
✅ नोकरी ठिकाण: नवी मुंबई
✅ परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
महत्वाच्या लिंक्स:
| Important Links | |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | पद क्र. 1: Click Here |
| पद क्र.2 ते 4: Click Here | |
| पद क्र.5 & 6: Click Here | |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | Apply Online |








