65,000 पगाराची सरकारी नोकरी – NHM Recruitment 2025 मध्ये अर्ज करा!

NHM Recruitment 2025 अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आले आहे. एकूण 181 रिक्त पदे भरण्यासाठी स्टेट प्रोग्राम मॅनेजर, कंसल्टंट, अकाउंट्स & फायनान्स मॅनेजर, डाटा एंट्री ऑपरेटर, सिनियर कंसल्टंट आणि इतर पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.

शैक्षणिक पात्रता विविध आहे, ज्यामध्ये MBBS, BAMS, BUMS, BHMS, BSMS, MBA, M.Com, BE, CA, LLB, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आणि MCA यांसारख्या क्षेत्रांतील पात्रता स्वीकारली जाईल. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे आहे, ज्यात मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट दिली जाईल.

परीक्षा फी खुल्या प्रवर्गासाठी ₹750/- आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹500/- ठेवण्यात आली आहे. वेतन ₹18,000/- ते ₹65,000/- दरमहा असेल, आणि नोकरीचे ठिकाण मुंबई आणि पुणे असेल. अर्ज पाठविण्याचा पत्ता Commissioner, Health Services & Mission Director, National Health Mission, Mumbai Arogya Bhavan आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे.

NHM Recruitment 2025

भरती माहितीतपशील
भरतीचे नावNHM Recruitment 2025
एकूण रिक्त पदे181
रिक्त पदाचे नावस्टेट प्रोग्राम मॅनेजर, कंसल्टंट, अकाउंट्स & फायनान्स मॅनेजर, डाटा एंट्री ऑपरेटर, सिनियर कंसल्टंट आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रताMBBS/BAMS/BUMS/BHMS/BSMS/BYNS/MBA/M.Com/BE/CA/LLB/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/MCA
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
परीक्षा फीखुला प्रवर्ग: ₹750/- , मागासवर्गीय: ₹500/-
वेतन₹18,000/- ते ₹65,000/- दरमहा
नोकरीचे ठिकाणमुंबई आणि पुणे
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ताCommissioner, Health Services & Mission Director, National Health Mission, Mumbai Arogya Bhavan, 3rd Floor, St.George’s Hospital Compound, P.D. Mello Road, Mumbai – 400 001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख21 फेब्रुवारी 2025
महत्वाची सूचना :  मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

NHM Recruitment 2025 Notification PDF

NHM Recruitment 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा