भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदासाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
✅ पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
✅ एकूण जागा: 40
✅ शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + GATE 2025
✅ वयोमर्यादा: 30 वर्षांपर्यंत (SC/ST 5 वर्षे सूट, OBC 3 वर्षे सूट)
✅ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
✅ अर्ज फी: फी नाही
✅ पगार: ₹56,100 ते ₹1,77,500
✅ अर्ज शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2026 (06:00 PM)
📌 अर्ज पद्धत: ऑनलाईन (NHAI वेबसाइटवरून)








