ST महामंडळ भारती : महाराष्ट्र राज्य ST महामंडळात 17450 जागांसाठी भरती; पात्रता- 10वी/ 12वी पास, पगार 30000 मिळेल, असा कर अर्ज..,

MSRTC ST Mahamandal Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) मार्फत तब्बल 17,450 पदांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. यात चालक (Driver), वाहक (Conductor), लिपिक (Clerk), सहाय्यक (Assistant) आणि इतर तांत्रिक पदे अशा विविध पदांचा समावेश आहे. या संधीमुळे हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया 02 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.

MSRTC ST Mahamandal Bharti 2025

  • भरतीचे नाव : MSRTC ST Mahamandal Bharti 2025
  • एकूण जागा : 17,450 जागा
  • पदांची नावे : चालक, वाहक, लिपिक, सहाय्यक व इतर तांत्रिक पदे
  • शैक्षणिक पात्रता :
    • किमान 10 वी / 12 वी / पदवीधर (पदानुसार वेगवेगळे)
    • काही पदांसाठी ITI / Diploma / Technical Qualification आवश्यक
  • वयोमर्यादा :
    • किमान वय : 18 वर्षे
    • कमाल वय : 38 वर्षे (मागास प्रवर्गासाठी सूट)
  • सुरुवातीचे वेतन : ₹25,000 – ₹30,000 + ग्रेड पे
  • शारीरिक पात्रता :
    • चालकासाठी : वैध Driving License + Badge + Driving Test उत्तीर्ण
    • वाहकासाठी : Conductor Badge आवश्यक
    • लिपिक / तांत्रिक पदांसाठी : Typing Test / Skill Test
  • निवड प्रक्रिया :
    • लेखी परीक्षा
    • शारीरिक / प्रात्यक्षिक चाचणी (Driving / Typing)
    • मुलाखत
  • परीक्षेचे स्वरूप :
    • मराठी – 25 गुण
    • इंग्रजी – 25 गुण
    • सामान्य ज्ञान – 25 गुण
    • अंकगणित – 25 गुण
    • एकूण : 100 गुण (Objective MCQ Exam)
  • अर्ज प्रक्रिया :
    • ऑनलाईन अर्ज सुरू – 02 ऑक्टोबर 2025 (अंदाजे)
    • शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • नोकरीचे स्वरूप : कंत्राटी – 3 वर्षांसाठी, नंतर नियमांनुसार कायम होऊ शकते
  • आवश्यक कागदपत्रे : शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अधिवास, जन्मतारीख पुरावा, ड्रायव्हिंग लायसन्स / बॅज इत्यादी.

सूचना – या पोस्टमध्ये दिलेली माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2019 नुसार देण्यात आलेले आहे. भरती 2025 सध्या फक्त जाहीर झालेले आहेत. माहितीनुसार 2 ऑक्टोंबर पासून सुरू होईल पण त्याचे अधिकृत जाहिरात पीडीएफ आलेली नाही. माहिती मिळाल्यानंतर वेबसाईट वरील माहिती अपडेट करण्यात येईल. एक उमेदवारांनी लक्षात घ्यावे.

Join MissionCareers Social Handles
 जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा (Soon)
 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
 ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Online

SSC मार्फत 35,400 पगाराची नोकरी, अर्ज करायला विसरू नका

📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.