---Advertisement---

ST महामंडळ मार्फत विविध पदांच्या 186 जागांसाठी भरती सुरु

Published On: December 21, 2025
Follow Us
MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2026
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 186 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 01 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये विविध ITI ट्रेडसाठी सुवर्णसंधी उपलब्ध असून संभाजीनगर जिल्ह्यात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे.


MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2026 – महत्वाची माहिती

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (Apprentice)
एकूण पदसंख्या: 186
अर्ज पद्धत: ऑनलाइन
नोकरी ठिकाण: संभाजीनगर (औरंगाबाद)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जानेवारी 2026
अधिकृत वेबसाईट: https://www.msrtc.gov.in/


MSRTC छत्रपती संभाजीनगर रिक्त पदांची माहिती 2026

पदाचे नावपद संख्या
मेकॅनिक मोटार व्हेईकल45
इलेक्ट्रीशियन30
शिट मेटल वर्कर09
मॅकेनिक (डिझेल)37
वेल्डर30
मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स06
रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग08
पेंटर03
टर्नर10
इन्स्टुर्मेन्ट मेकॅनिक (यांत्रिकी उपकरण)08

शैक्षणिक पात्रता – MSRTC Apprentice Bharti 2026

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिसITI पास आणि SSC पास

Railway Jobs

इथे क्लिक करून अर्ज करा

वेतन तपशील – MSRTC Apprentice Salary 2026

पदाचे नाववेतनश्रेणी
मेकॅनिक मोटार व्हेईकलरु. 11133
इलेक्ट्रीशियनरु. 11133
शिट मेटल वर्कररु. 1896
मॅकेनिक (डिझेल)रु. 1896
वेल्डररु. 1896
मेकॅनिक मेकॉट्रोनिक्सरु. 11133
रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगरु. 11133
पेंटररु. 11133
टर्नररु. 11133
इन्स्टुर्मेन्ट मेकॅनिकरु. 11133

MSRTC Chhatrapati Sambhaji Nagar Apprentice 2026 – अर्ज कसा करावा?

  1. दिलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना MSRTC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  3. उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करून अर्ज भरावा.
  4. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2026 आहे.
  6. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत PDF जाहिरात पाहावी.
Railway Jobs

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online ):  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी ;- इथे क्लिक करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now