MSRTC Chha. Sambhajinagar Bharti 2026: राज्य मार्ग परिवहन महामंडळ संभाजीनगर मध्ये नवीन 186 जागांसाठी “अप्रेंटिस” पदाची भरती २०२६.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग भरती २०२६.

⇒ पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस).

⇒ व्यवसाय नाव: मेकॅनिक- मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्कर, मॅकेनिक (डिझेल), वेल्डर, मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स, रेफ्रीजरेशन + एअर कंडीशनींग, पेन्टर, टर्नर, इन्स्टुर्मेन्ट मेकॅनिक (यांत्रिकी उपकरण).

⇒ एकूण रिक्त पदे: 186 पदे.

⇒ पात्रता: आय.टी.आय पास व एस.एस.सी. पास.

⇒ नोकरी ठिकाणछत्रपती संभाजीनगर.

 वेतन/ मानधन/ विदयावेतन: दरमहा रु. 9,893/- ते रु. 11,133/- पर्यंत.

⇒ अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन (नोंदणी).

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ जानेवारी २०२६.

Importants Links
Notification (जाहिरात)जाहिरात PDF – येथे क्लिक करा
Online Registration Link
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज)येथे क्लिक करा