एसटी महामंडळात मेगा भरती! 17450 पदे भरणार, पगार किती? वाचा पूर्ण माहिती येथे!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST) मध्ये तब्बल 17,450 पदांची मेगा भरती होणार आहे. या निर्णयामुळे एसटीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या हजारो तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

तुम्हाला पुढे ST Bus Bharti 2025 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Join MissionCareers Social Handles

The Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Recruitment 2025 is set to announce a massive 17,450 vacancies for various posts including drivers and conductors. With an attractive salary starting from ₹30,000+ per month, this is a golden chance for candidates aspiring to build a stable government job career in MSRTC. The recruitment aims to reduce workload on existing employees and improve bus services across Maharashtra.

MSRTC Bharti 2025 In Marathi

  • भरती संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
  • पदांची संख्या – 17,450 पदे
  • पदनाम – चालक, वाहक व इतर सहाय्यक कर्मचारी
  • भरती प्रकार – कंत्राटी (Contract Basis)
  • निविदा प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 2 ऑक्टोबर 2025
  • वेतनश्रेणी – सुरुवातीला ₹30,000 पासून अधिक
  • भरतीचा उद्देश –
    • कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करणे
    • एसटी बस सेवा अधिक सुरळीत करणे
  • पात्रता – लवकरच अधिकृत जाहिरातीत जाहीर होईल
  • अर्ज पद्धत – ऑनलाइन / अधिकृत वेबसाईटद्वारे (तपशील प्रतीक्षेत)
  • भरतीचा व्याप – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून भरती राबवली जाणार
अधिकृत पीडीएफ जाहिरातलवकरच उपलब्ध
ऑनलाइन अर्जलवकरच उपलब्ध

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! आजच ‘या’ पोर्टलवर करा e-KYC; अन्यथा 1500 रुपये होणार बंद, शासन निर्णय पाहा..!

📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.