दहावी वरून ग्रंथपाल , बालवाडी शिक्षिका ,अग्निशामक चालक-वाहनचालक ई. पदासाठी भरती

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 : मिरा भाईंदर महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. एकूण 358 रिक्त जागा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे. ही संधी तंत्रज्ञान, प्रशासन, आरोग्य, शिक्षण व इतर अनेक क्षेत्रातील रोजगाराच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम आहे.

✅ Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 Important Highlights

Mira Bhayandar Municipal Corporation Recruitment 2025 offers 358 vacancies across various posts including Junior Engineer, Clerk Typist, Surveyor, Plumber, Electrician, Fireman, Dialysis Technician, and more.
Job Location: Mira Bhayandar
Application Mode: Online
Last Date: 12 September 2025
Age Limit: 18-38 Years (Relaxation as per govt rules)
Application Fee: ₹1000 (General), ₹900 (Reserved), No Fee for Ex-Servicemen
Salary Range: ₹19,900 to ₹1,12,400

Join MissionCareers Social Handles
Railway Jobs

 सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF/जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 Details

पद क्र.पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)27सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
2कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल)02मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
3कनिष्ठ अभियंता (विद्युत)01इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
4लिपिक टंकलेखक03पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
5सर्व्हेअर (सर्वेक्षक)02सिव्हिल डिप्लोमा / ITI Surveyor
6नळ कारागीर (प्लंबर)0210वी + ITI (Plumber) + 3 वर्षे अनुभव
7फिटर0110वी + ITI (Plumber) + 3 वर्षे अनुभव
8मिस्त्री0210वी + ITI (Mason) + 2 वर्षे अनुभव
9पंप चालक0710वी + ITI (Pump Operator)
10अनुरेखक0112वी + ITI Tracer
11विजतंत्री (इलेक्ट्रिशियन)0110वी + ITI (Electrician) + 2 वर्षे अनुभव
12कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर01BE/B.Tech (Computer) / MCA + 3 वर्षे अनुभव
13स्वच्छता निरीक्षक05पदवीधर
14चालक-वाहनचालक1410वी + अग्निशामक प्रशिक्षण कोर्स + जड वाहन चालक परवाना + 3 वर्षे अनुभव
15सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी06पदवीधर + Sub Officer Course
16अग्निशामक24110वी + अग्निशामक प्रशिक्षण कोर्स
17उद्यान अधिकारी03B.Sc (Horticulture/Agriculture/Botany) + 3 वर्षे अनुभव
18लेखापाल05B.Com + 5 वर्षे अनुभव
19डायालिसिस तंत्रज्ञ03B.Sc/DMLT + Dialysis Technician Course + 2 वर्षे अनुभव
20बालवाडी शिक्षिका0412वी + Balwadi Teacher Course
21परिचारिका / अधिपरिचारिका (GNM)0512वी + GNM + 3 वर्षे अनुभव
22प्रसविका (ANM)1212वी + ANM
23औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी0512वी + B.Pharm + 2 वर्षे अनुभव
24लेखापरीक्षक01B.Com + Post Graduate in Financial Management / M.Com
25सहाय्यक विधी अधिकारी02Law Degree + 5 वर्षे अनुभव + MS-CIT
26तारतंत्री (वायरमन)0110वी + ITI (Wireman) + 2 वर्षे अनुभव
27ग्रंथपाल01B.Lib. + 3 वर्षे अनुभव

🔔 Age Limit: 18–38 वर्षे (मागासवर्गीय/अनाथ: 5 वर्षे सूट लागू)
💸 Application Fee: ₹1000/- (Open Category), ₹900/- (Reserved), Ex-Servicemen – Free
📅 Last Date to Apply: 12 September 2025
📝 Application Mode: Online

⭐ Mira Bhayandar Municipal Corporation Bharti 2025 – Why Apply?

This is an excellent opportunity for government job aspirants who wish to serve in a reputed municipal organization with attractive salary packages, job security, and career growth. The recruitment covers technical, administrative, health, and safety-related posts.

👉 Apply before the last date and keep all educational and experience documents ready. Stay tuned for examination updates.

अधिकृत संकेतस्थळhttps://www.mbmc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा
📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.