महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS Admission 2026) अंतर्गत फायरमन कोर्स व अग्नि व उपस्थानक प्रतिबंध अधिकारी कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिनांक 15 ऑगस्ट 2025 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
MFS Fireman & Fire Prevention Officer Course Admission 2025 notification has been released. The Maharashtra Fire Services is inviting online applications for two key training courses: Fireman Course and Fire Prevention & Life Safety Officer Course. Eligible candidates who have passed 10th or Graduation with minimum qualifying marks can apply online through the official website https://mahafireservice.gov.in before 15th August 2025. This is a great opportunity for those looking to build a career in fire safety and emergency services.
📌 MFS Admission 2026
- कोर्सचे नाव:
▪ फायरमन कोर्स
▪ अग्नि व उपस्थानक प्रतिबंध अधिकारी कोर्स - पदसंख्या:
▪ फायरमन कोर्स – उल्लेख नाही
▪ अग्नि व उपस्थानक प्रतिबंध अधिकारी – 40 जागा - प्रशिक्षण कालावधी:
▪ फायरमन – 6 महिने
▪ अग्नि व उपस्थानक प्रतिबंध अधिकारी – 1 वर्ष - शैक्षणिक पात्रता:
▪ फायरमन – 10वी उत्तीर्ण (50% गुण, राखीव – 45%)
▪ अग्नि व उपस्थानक प्रतिबंध अधिकारी – पदवी उत्तीर्ण (50% गुण, राखीव – 45%) - शारीरिक पात्रता (दोन्ही कोर्ससाठी):
▪ वजन – 50 किलोग्रॅम
▪ उंची – 165 सेमी - वयोमर्यादा (दि.15.06.2025 रोजी):
▪ फायरमन – 18 ते 23 वर्षे (आरक्षण लागू)
▪ अग्नि व उपस्थानक प्रतिबंध अधिकारी – 18 ते 25 वर्षे (आरक्षण लागू) - अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची वेबसाईट: https://mahafireservice.gov.in
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.
हे वाचले का ? – संगणक ऑपरेटर, शिपाई/अटेंडंट.द्यकीय अधिकारी, कायदेशीर सल्लागार इ. पदांसाठी पदभरती !
आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.