mahila bal vikas vibhag bharti 2025, पुणे (WCD Pune) मार्फत अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 07 रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 जुलै 2025 पर्यंत आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.
या भरतीसाठी किमान पदवीधर पात्रता आवश्यक असून, संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे. WCD Pune Bharti 2025 ही भरती सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. महिला व बाल कल्याण क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या उमेदवारांनी ही संधी सोडू नये.
सविस्तर शैक्षणिक पात्रता व सरकारी जाहिरात PDF पाहण्यासाठी :- येथे क्लिक करावे
Mahila Bal Vikas vibhag bharti 2025
- भरतीचे नाव: WCD Pune Bharti 2025
- विभाग: महिला व बाल विकास विभाग, पुणे (WCD Pune)
- पदाचे नाव:
- अध्यक्ष – 01 पद
- सदस्य – 06 पदे
- एकूण पदसंख्या: 07 जागा
- शैक्षणिक पात्रता: किमान पदवीधर (Graduation)
- वयोमर्यादा:
- अध्यक्ष: 65 वर्षांपर्यंत
- सदस्य: 60 वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याची पद्धत: फक्त ऑफलाईन पद्धतीने
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 17 जुलै 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 जुलै 2025
- नोकरी ठिकाण: पुणे (Maharashtra)
- अधिकृत संकेतस्थळ: www.wcdcommpune.com
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: आयुक्त कार्यालय,आयुक्त कार्यालय, महिला आणि बाल विकास आयुक्तालय, २८-राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
Notification (जाहिरात) | जाहिरात PDF – येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |