Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर पोलीस शिपाई महाभरती 2025 जाहीर झाली आहे. एकूण 15300+ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रभरातील जिल्हा पोलीस, SRPF युनिट आणि कारागृह विभागात होणार आहे.
Maharashtra Police Bharti 2025 notification is now out for more than 15300 Constable posts across various districts and SRPF units. Eligible 12th pass candidates from Maharashtra can apply online through https://policerecruitment2025 before 30 November 2025. This is one of the biggest Maharashtra Police Recruitment 2025 opportunities for youth looking for a stable government job in the police department.
Maharashtra Police Bharti 2025
- भरतीचे नाव: महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2025 (Maharashtra Police Constable Recruitment 2025)
- एकूण पदसंख्या: 15300+
- भरती प्रकार: राज्यस्तरीय थेट भरती (Mega Bharti)
- पदाचे नाव:
- पोलीस शिपाई – 12624 पदे
- पोलीस शिपाई (वाहन चालक) – 515 पदे
- सशस्त्र पोलीस शिपाई – 1566 पदे
- पोलीस बॅन्डस्मन – 113 पदे
- कारागृह पोलीस शिपाई – 554 पदे
🏢 जिल्हानुसार रिक्त पदसंख्या :
काही प्रमुख जिल्ह्यांतील पदसंख्या पुढीलप्रमाणे आहे 👇
- मुंबई – 2643
- पुणे शहर – 1968
- ठाणे शहर – 654
- नागपूर शहर – 725
- पालघर – 165
- गडचिरोली – 744
- नाशिक ग्रामीण – 380
- नवी मुंबई – 527
- लोहमार्ग मुंबई – 743
(एकूण जिल्हानिहाय पदसंख्या – 13700+)
🔰 SRPF युनिट नुसार पदसंख्या :
- पुणे SRPF 1 – 73
- दौंड SRPF 5 – 104
- नागपूर काटोल SRPF 18 – 159
- वरणगाव SRPF 20 – 291
(एकूण SRPF पदे – 1566)
🎓 शैक्षणिक अर्हता :
- उमेदवार 12वी उत्तीर्ण (HSC Pass) असणे आवश्यक आहे.
⏳ वयोमर्यादा :
- पोलीस शिपाई / बॅन्डस्मन / कारागृह पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे
- सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे
- पोलीस शिपाई (वाहन चालक): 19 ते 28 वर्षे
(मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू.)
💰 परीक्षा शुल्क :
- खुला प्रवर्ग: ₹450/-
- मागास प्रवर्ग: ₹350/-
🖥️ अर्ज प्रक्रिया :
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अधिकृत संकेतस्थळ: 👉 https://policerecruitment2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025
📅 महत्वाच्या तारखा :
| तपशील | तारीख |
|---|---|
| ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख | लवकरच जाहीर होईल |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2025 |
| शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा | पुढील सूचना प्रमाणे |
📎 आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड / ओळखपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
📢 महत्वाची सूचना :
👉 सर्व उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी अधिकृत महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अधिसूचना नीट वाचावी. चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
| अधिकृत वेबसाईट | https://www.mahapolice.gov.in/ |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : | येथे क्लीक करा |