Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र सरकारने अखेर पोलीस भरती 2025 जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून भरती रखडलेली असल्याने हजारो उमेदवार प्रतीक्षेत होते. यावर्षी तब्बल 15631 पदांसाठी मेगाभरती होणार आहे. या भरतीमुळे राज्यातील अनेक तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
अर्ज प्रक्रिया
- भरतीसाठी ऑनलाईनअर्ज प्रक्रिया 26 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. (शक्यता आहे कारण सकाळ न्युज पेपरला बातमी आली होती)
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
- अर्जाची अंतिम तारीख आणि परीक्षेची वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.
पदांची संख्या :
- यंदाच्या भरतीत राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हजारो पदे भरण्यात येणार आहेत. (अंतिम माहिती उपलब्ध झाल्या नंतर अपडेट दिली जाईल)
- पोलीस शिपाई, ड्रायव्हर, बँडमन, पोलीस हवालदार यांसारख्या विविध पदांवर नियुक्ती होईल.
स्टाफ नर्स पदासाठी भरती सुरू; वेतन 20,000 मिळेल, इथे करा अर्ज
📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.

- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.