---Advertisement---

लातूर जिल्हा बँकेत लिपिक, शिपाई आणि चालकांसाठी मोठी भरती

Published On: January 9, 2026
Follow Us
Latur DCC Bank Bharti 2026
---Advertisement---

Latur DCC Bank Bharti 2026 : खूप मोठी खुशखबर! लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (Latur DCC Bank) मार्फत तांत्रिक, व्यावसायिक, विशेषीकृत, लिपिक, उपश्रेणी (बहुउद्देशीय सहाय्यक कर्मचारी) आणि वाहन चालक अशा विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 375+ रिक्त पदांवर ही भरती होणार असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Latur DCC Bank Recruitment 2026 has officially announced 375+ vacancies for Technical, Professional, Specialized, Clerk, Subgrade (Multipurpose Support Staff), and Driver posts. Candidates looking for Latur DCC Bank Bharti 2026, Latur DCC Bank Vacancy 2026, Latur Bank Recruitment Apply Online, and Latur Cooperative Bank Jobs can now apply through the official website laturdccb.com before the last date. Applicants must read the official notification PDF carefully before applying.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या  :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1Clerk250
2Peon (Subgrade / Multipurpose Support Staff)115
3Vehicle Driver10
  एकूण जागा375

⬛️ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1 : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र – 2 : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र – 3 : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण + LMV वाहन चालक परवाना

⬛️ वयोमर्यादा : 30 नोव्हेंबर 2025 रोजी वयोमर्यादा……
पद क्र – 1 : 21 ते 30 वर्षे
पद क्र – 2 : 19 ते 28 वर्षे
पद क्र – 3 : 19 ते 28 वर्ष

💰 परीक्षा शुल्क :  जाहिरातीमध्ये दर्शविली आहे

Railway Jobs
🌍 नोकरी ठिकाणलातूर
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
🕔 अर्ज क .शे. तारीख21 जानेवारी 2026 
📄 GR PDFClick Here

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online ):  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी ;- इथे क्लिक करा.