Ladki Bahin Yojana KYC Update These Women will not get ₹1500: सर्वांना नमस्कार, लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, तुम्ही केवायसी करताना ही चूक केली असेल तर तुमचा लाभ कायमचा बंद होईल.
लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील लाखो महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेतील सर्व लाभार्थी महिलांसाठी KYC (Know Your Customer) करणे अनिवार्य केले आहे. वेळेत KYC न केल्यास महिलांचा 1500 रुपयांचा मासिक हप्ता थांबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. विशेष म्हणजे, KYC केली असली तरी काही चुकांमुळेही पैसे बंद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे महिलांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.

e-KYC केली तरी कोणत्या महिलांचे १५०० रुपये बंद होणार हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
तुमच नाव तर या यादीत येत नाही ना हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना KYC करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. याआधी ही अंतिम तारीख 18 नोव्हेंबर होती, मात्र अजूनही लाखो महिलांचे KYC अपूर्ण असल्यामुळे मुदत वाढवण्यात आली आहे.

e-KYC केली तरी कोणत्या महिलांचे १५०० रुपये बंद होणार हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
तुमच नाव तर या यादीत येत नाही ना हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा









