लाडक्या बहिणींनो जूनचा हप्ता मिळण्यास सुरुवात, तुमच्या खात्यात आले का? यादीत नाव कसे तपासा

Ladki Bahin Yojana June Payment Update महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरु असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून जून महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 7 जुलैपासून (Monday) लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. काही महिलांना याचा लाभ मिळालेला असतानाच, अजूनही काहींना थांबावं लागत आहे.

Ladki Bahin Yojana June Payment Update As per the announcement by Minister Aditi Tatkare, the June 2025 installment of the CM Ladki Bahin Yojana has started reaching beneficiaries’ bank accounts from July 7. While many women have already received the amount, some are still waiting due to the ongoing distribution process, which takes around two days. Beneficiaries are advised to check their bank account or the beneficiary list online to confirm their payment status.

Join MissionCareers Social Handles

इथे क्लिक करून यादी पहा

सूचना- यादीत नाव कसे तपासाल? याची माहिती खाली दिली आहे

Ladki Bahin Yojana June Payment Update

🔹 हप्त्याचे वाटप कधीपासून?
➤ 7 जुलैपासून हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे.

🔹 मंत्री अदिती तटकरे यांची माहिती
➤ सर्व पात्र महिलांना हप्ता मिळणार आहे. वाटप प्रक्रियेला २ दिवस लागतात. संयम ठेवावा.

🔹 पैसे मिळाले की नाही हे कसे तपासाल?
➡️ ऑनलाईन पद्धत:

  • बँकेचे अधिकृत अ‍ॅप / नेटबँकिंग वापरून स्टेटमेंट तपासा.
  • मोबाईल बँकिंग अ‍ॅपवरून तात्काळ स्थिती मिळू शकते.

➡️ ऑफलाईन पद्धत:

  • जवळच्या बँक शाखेत जाऊन पासबुक प्रिंट करून खात्री करा.

इथे क्लिक करून यादी पहा

सूचना- यादीत नाव कसे तपासाल? याची माहिती खाली दिली आहे

🔹 यादीत नाव कसे तपासाल?
✅ लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा
✅ “अंतिम यादी” वर क्लिक करा
✅ मोबाईल नंबर व कॅप्चा टाका
✅ आलेला OTP टाका
✅ तुमचं नाव यादीत आहे का ते तपासा

🔹 काही महिलांचे नाव यादीतून वगळले जाण्याची कारणे
➡️ त्या महिला सरकारी नोकरीत असतील
➡️ माहिती चुकीची भरलेली असेल
➡️ नवीन आर्थिक आणि कौटुंबिक निकषांमुळे यादी सुधारित केली गेली आहे

भारतीय तटरक्षक दल भरती 2025 – पगार, पात्रता, परीक्षा सर्व माहिती येथे!

📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.