- लाडकी बहीण योजना KYC अनिवार्य करण्यात आले आहे
- 31 डिसेंबर 2025 ही KYC करण्याची अंतिम तारीख
- वेळेत KYC न केल्यास 1500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही
- चुकीची माहिती दिल्यास किंवा अपात्र असून लाभ घेतल्यास पैसे बंद
- आतापर्यंत 2 कोटी 43 लाख 82 हजार 936 महिला योजनेचा लाभ घेत आहेत
- सरकारी कर्मचारी असूनही लाभ घेतलेल्या महिलांचे अर्ज बाद
- अशा अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू
- आधार, बँक खाते आणि मोबाईल नंबर एकमेकांशी लिंक असणे आवश्यक
⚠️ KYC करताना या चुका टाळा
- आधार कार्ड व बँक खात्यातील नाव जुळत नसणे
- चुकीचा मोबाईल नंबर देणे
- एकाच महिलेकडून डुप्लिकेट अर्ज
- सरकारी कर्मचारी असूनही अर्ज करणे
👉 या चुका केल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो.