कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत क.लिपिक , चालक , शिपाई , माळी इ. पदासांठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Krushi Utpanna Bazar Samiti Amalner Bharti 2025 : कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, जि. जळगाव येथे नवीन भरती २०२५ जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, माळी, कनिष्ठ अभियंता अशा विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२५ अशी आहे.

Krushi Utpanna Bazar Samiti Amalner Bharti 2025

  • भरती संस्था: कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर (APMC Amalner, Dist. Jalgaon)
  • पदाचे नाव:
    • उपसचिव
    • निरीक्षक
    • सुपरवायझर
    • कनिष्ठ लिपिक
    • शिपाई
    • पहारेकरी
    • माळी
    • कनिष्ठ अभियंता
  • एकूण जागा: विविध पदे
  • नोकरी ठिकाण: अमळनेर, जि. जळगाव
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: १५ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ सप्टेंबर २०२५ रात्री ११.५९ पर्यंत
  • अधिकृत वेबसाईट: www.apmcamalner.in

सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF/जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

Join MissionCareers Social Handles

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • उपसचिव: कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT (कृषी पदवी प्राधान्य)
  • निरीक्षक / सुपरवायझर: कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT
  • कनिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT, टंकलेखन (मराठी ३० प्रति, इंग्रजी ४० प्रति)
  • शिपाई / पहारेकरी / माळी: एस.एस.सी. (१०वी उत्तीर्ण)
  • कनिष्ठ अभियंता: स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • ऑनलाईन परीक्षा व/किंवा ट्रेड टेस्ट

Online Apply (ऑनलाईन अर्ज) Link

💰 अर्ज शुल्क (Application Fee)

  • आरक्षित प्रवर्ग: ₹४०० + १८% जीएसटी = ₹४७२/-
  • अनारक्षित प्रवर्ग: ₹६०० + १८% जीएसटी = ₹७०८/-
Notification (जाहिरात)जाहिरात PDF येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज) Link
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.