---Advertisement---

Konkan Railway Bharti 2026: MPHW पदे, पगार ₹35,000 ते ₹40,000

Published On: January 29, 2026
Follow Us
Konkan Railway Bharti 2026
---Advertisement---

Konkan Railway Bharti 2026—KRCL Bharti Notification कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये Multi-Purpose Health Worker (MPHW) पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना थेट Walk-in Interview साठी हजर राहायचे आहे.

Konkan Railway Bharti 2026

🔹 पदाचे नाव: MPHW
🔹 एकूण जागा: 06
🔹 नोकरी ठिकाण: नवी मुंबई
🔹 वेतन: ₹35,000 ते ₹40,000 प्रतिमहिना
🔹 शैक्षणिक पात्रता: 12वी + Diploma/B.Sc Nursing
🔹 वयोमर्यादा: 01/01/2026 रोजी 32 वर्षांपर्यंत

📅 मुलाखत तारीख: 03 फेब्रुवारी 2026
⏰ नोंदणी वेळ: सकाळी 9 ते दुपारी 12

📍 ठिकाण: Executive Club, Konkan Rail Vihar, Seawoods (West), Navi Mumbai

👉 अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट: konkanrailway.com

Konkan Railway Bharti 2026—KRCL Bharti Notification
Notification (जाहिरात PDF)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Application Form (अर्जाचा नमुना)येथे क्लिक करा