अर्जाची लिंक सुरु!! डेटा एन्ट्री ऑपरेटर ,डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर व ई. पदाकरिता भरती सुरु

IOCL Apprentice Bharti 2025 : इंडियन ऑइल मध्ये 537 जागांसाठी भरती जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक, GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : 

Join MissionCareers Social Handles
  • टेक्निशियन अप्रेंटिस (Mechanical) – 537 जागा
  • टेक्निशियन अप्रेंटिस (Electrical)
  • टेक्निशियन अप्रेंटिस (Telecommunication & Instrumentation)
  • ट्रेड अप्रेंटिस (Assistant-Human Resource)
  • ट्रेड अप्रेंटिस (Accountant)
  • डेटा एंट्री ऑपरेटर
  • डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर

👉 Total Vacancies: 537 जागा

⬛️ शैक्षणिक पात्रता :
पद क्र – 1 : मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक.
पद क्र – 2 : इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स शाखेत डिप्लोमा असावा.
पद क्र –  3 : इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल / इन्स्ट्रुमेंटेशन अँड प्रोसेस कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स शाखेत डिप्लोमा पात्रता आवश्यक.
पद क्र – 4 : कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार पात्र.
पद क्र – 5 : बी.कॉम पदवीधर आवश्यक.
पद क्र – 6 : किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक.
पद क्र – 7 : बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे. + डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.

⬛️ वयोमर्यादा  : 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 24 वर्षे व SC / ST साठी 05 वर्षे तर OBCसाठी 03 वर्षे सूट

💰 परीक्षा शुल्क : शुल्क नाही

📅 अर्ज भ. शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2025
🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत 
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन
📄 GR PDFClick Here
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज (Part I)पद क्र.1 ते 3: Apply Online
पद क्र.4 ते 7: Apply Online
Online अर्ज (Part II)Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.