Indian Oil Bharti 2025 अंतर्गत जुनियर ऑपरेटर, ज्युनिअर अटेंडंट आणि ज्युनिअर बिजनेस असिस्टंट या पदांसाठी 246 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी 03 फेब्रुवारी 2025 पासून 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत iocl.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. या भरतीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे, जसे की 10वी + ITI, 12वी पास किंवा कोणत्याही शाखेतील पदवी.
या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 26 वर्षे ठेवण्यात आली आहे, तसेच OBC उमेदवारांना 3 वर्षे व SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट दिली जाईल. अर्ज करण्यासाठी ₹300/- शुल्क असून SC/ST/PWD/माजी सैनिक उमेदवारांना शुल्क माफ आहे. निवड प्रक्रियेत संगणक आधारित चाचणी (CBT), कौशल्य/प्रावीण्य/शारीरिक चाचणी (SPPT) आणि संगणक प्रावीण्य चाचणी (CPT) यांचा समावेश असेल.
CBT परीक्षेमध्ये 100 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, ज्यामध्ये व्यावसायिक ज्ञान, सामान्य विज्ञान, संख्यात्मक क्षमता, तर्क क्षमता आणि सामान्य जागरूकता यावर आधारित प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 2 तास असून किमान 35% गुण आवश्यक आहेत. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो आणि सही तयार ठेवावी. भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी iocl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Indian Oil Bharti 2025
भरती तपशील | माहिती |
---|---|
भरतीचे नाव | इंडियन ऑइल भरती 2025 (IOCL/MKTG/HO/REC/2025) |
एकूण पदसंख्या | 246 जागा |
पदांचे तपशील | 1. जुनिअर ऑपरेटर – 215 जागा 2. ज्युनिअर अटेंडंट – 23 जागा 3. ज्युनिअर बिजनेस असिस्टंट – 08 जागा |
शैक्षणिक पात्रता | 1. जुनिअर ऑपरेटर: 10वी पास + ITI (विभागवार) 2. ज्युनिअर अटेंडंट: 12वी पास 3. ज्युनिअर बिजनेस असिस्टंट: कोणत्याही शाखेतील पदवी |
वयोमर्यादा | 31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 26 वर्षे OBC साठी 3 वर्षे सूट, SC/ST साठी 5 वर्षे सूट |
परीक्षा शुल्क | ₹300/- (SC/ST/PWD/माजी सैनिक यांना सूट) |
वेतनश्रेणी | 1. जुनिअर ऑपरेटर/अटेंडंट: ₹23,000 – ₹78,000 2. ज्युनिअर बिझनेस असिस्टंट: ₹25,000 – ₹1,05,000 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (iocl.com) |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 03 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 फेब्रुवारी 2025 |
निवड प्रक्रिया | 1. CBT परीक्षा (संगणक आधारित) 2. Skill/Proficiency/Physical Test 3. Computer Proficiency Test (CPT) 4. मेरिट लिस्ट |
CBT परीक्षेचा स्वरूप | 100 वस्तुनिष्ठ प्रश्न (2 तास) विभाग अ: व्यावसायिक ज्ञान/सामान्य विज्ञान – 50 गुण विभाग ब: संख्यात्मक क्षमता – 20 गुण, तर्क क्षमता – 20 गुण, सामान्य जागरूकता – 10 गुण |
किमान पात्रता गुण | विभाग अ + विभाग ब मिळून किमान 35% गुण आवश्यक |
आवश्यक कागदपत्रे | 1. आधार कार्ड 2. शैक्षणिक प्रमाणपत्रे 3. फोटो, सही 4. ईमेल ID, मोबाईल नंबर |
अधिकृत संकेतस्थळ | iocl.com |
- SSC CGL Bharti 2025: तब्बल 14582 रिक्त पदांची मेगा भरती; पगार – 35,000 पासून; येथून करा अर्ज
- दहावी वरून 0132 पदांची महाभरती | अर्ज करण्यासाठी राहिले फक्त शेवटचे दोनच दिवस….
- मुंबई येथे सरकारी नोकरी – आजच अर्ज करा!
- स्टाफ नर्स पदांची नवीन भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
- 20 हजार पगाराच्या या महाभरतीस तुम्ही अर्ज केला का ? हि आहे शेवट तारीख…
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
Indian Oil Bharti 2025 Notification PDF
या भरतीच्या काही महत्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे पहा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |