India Post GDS Recruitment 2026 भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी 28000+ जागांची मोठी भरती जाहीर केली आहे. 10 वी पास उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
India Post GDS Recruitment 2026 offers 28,000+ vacancies for 10th pass candidates across India. Eligible applicants can apply online before the deadline. This is a major government job opportunity.
📌 संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे :
- पदे : BPM / ABPM / डाक सेवक
- एकूण जागा : 28000+
- शिक्षण : 10 वी पास + संगणक ज्ञान
- वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे
- शुल्क : ₹100 (SC/ST/महिला – फी नाही)
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
- अर्ज शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2026
| Important Links | |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |









