13,217 जागांसाठी मेगाभरती सुरू; इथे आत्ताच करा ऑनलाइन अर्ज..,

IBPS RRB Bharti 2025 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत मेगा भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 13,217 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे. ही संधी खासकरून बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

The IBPS Recruitment 2025 has officially announced 13,217 vacancies for various posts such as Office Assistant, Officer Scale-I, Officer Scale-II, and Officer Scale-III. Interested candidates must apply online before 21st September 2025. This is a golden opportunity for graduates and experienced professionals looking for Banking Jobs in India, IBPS Notification 2025, IBPS Jobs Apply Online, Government Bank Careers 2025, and IBPS Vacancy 2025.

Join MissionCareers Social Handles

IBPS RRB Bharti 2025

  • 🔹 भरती संस्था : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)
  • 🔹 एकूण रिक्त पदे : 13,217
  • 🔹 पदाचे नाव :
    • ऑफिस असिस्टंट (Multipurpose) – 7,972 जागा
    • ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) – 3,907 जागा
    • ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) – 854 जागा
    • ऑफिसर स्केल-II (IT/CA/Law/Finance/Marketing/Agriculture) – विविध पदे
    • ऑफिसर स्केल-III – 199 जागा
  • 🔹 शैक्षणिक पात्रता : संबंधित पदानुसार पदवी / पदव्युत्तर / CA / MBA
  • 🔹 अनुभव : काही पदांसाठी आवश्यक (1 ते 5 वर्षे)
  • 🔹 वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)
  • 🔹 अर्ज प्रक्रिया : फक्त ऑनलाईन
  • 🔹 अर्जाची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2025
  • 🔹 परीक्षा फी : General/OBC – ₹850/- | SC/ST/PWD – ₹175/-
  • 🔹 पगार : बँकेच्या नियमानुसार
  • 🔹 परीक्षा वेळापत्रक :
    • प्राथमिक परीक्षा – नोव्हेंबर / डिसेंबर 2025
    • मुख्य परीक्षा – डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026
  • 🔹 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

हे वाचा – ग्रंथपाल , शिक्षक , वायरमन, लिपिक ,शिपाई , चालक , मिस्त्री कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जपद क्र.1: Apply Online
पद क्र.2 ते 10: Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

IBPS – भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.