ib bharti 2025 : इंटेलिजन्स ब्युरो (IB) मार्फत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO) पदासाठी भव्य भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 3717 जागा उपलब्ध असून, ही संधी पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 19 जुलै 2025 पासून ऑनलाईन अर्ज करायचे असून, शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे. वेतनश्रेणी ₹44,900 ते ₹1,42,400 इतकी आहे.
The Intelligence Bureau (IB) under the Ministry of Home Affairs has released a short notification for IB ACIO Grade-II Executive Recruitment 2025. A total of 3717 vacancies are available for eligible graduates. The online application process begins on July 19, 2025, and the last date to apply is August 10, 2025. Candidates aged between 18 to 27 years as on August 10, 2025, can apply. This is a great opportunity for those seeking a high-paying and prestigious government job in the intelligence sector.
ib bharti 2025
- भरतीचे नाव: IB ACIO Grade-II/Executive Bharti 2025
- भरती संस्था: Intelligence Bureau (गृह मंत्रालय अंतर्गत)
- एकूण जागा: 3717
- UR – 1537
- SC – 556
- ST – 226
- OBC – 946
- EWS – 442
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी
- वयोमर्यादा: 10 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे
- पगार श्रेणी: ₹44,900/- ते ₹1,42,400/- (Level 7 Pay Matrix)
- परीक्षा फी:
- General/OBC/EWS – ₹650/-
- SC/ST/PWD – ₹550/-
- अर्ज पद्धत: ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 19 जुलै 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ | www.mha.gov.in |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.
हे वाचले का ? – IGI निघाली 35,००० पगाराची भरती | इथून करू शकता डायरेक्ट अप्लाय…
आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.