मध्य रेल्वे (Central Railway) मार्फत अप्रेंटिस पदभरतीची मोठी जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 2412 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 (सायं. 05:00 वाजेपर्यंत) अशी निश्चित करण्यात आली आहे.
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | विभाग | पद संख्या |
1 | अप्रेंटिस | मुंबई | 1582 |
भुसावळ | 418 | ||
पुणे | 192 | ||
नागपूर | 144 | ||
सोलापूर | 76 |
सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (Fitter/Welder / Carpenter/Painter/Tailor/Electrician/Mechanist / PASAA / Mechanical Diesel / Lab Assistant/Turner/Electronics Mechanic/Sheet Metal Worker / Winder / MMTM/Tool & Die Maker/Mechanical Motor Vehicle/IT & Electronic System Maintenance)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 12 ऑगस्ट 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/EWS/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2024 (05:00 PM)
अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी सर्वप्रथम मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- दिलेल्या Recruitment/Apprentice 2025 लिंकवर क्लिक करावे.
- ऑनलाईन अर्ज फॉर्म योग्य माहितीने भरावा.
- आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.
- लागणारी फी ऑनलाईन पद्धतीने भरावी.
- शेवटी अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून ठेवावी.
अधिकृत संकेतस्थळ | rrccr.com |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : | येथे क्लीक करा |
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.