Government’s New Rule May Cancel Your Ration Card रेशन कार्ड हे गरिब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. पण आता केंद्र सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत. हे नियम पाळले नाहीत, तर तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक रेशनकार्डधारकाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
नव्या नियमानुसार,
✅ 6 महिने रेशन न घेणाऱ्यांचे कार्ड अॅक्टिव्ह राहणार नाही.
✅ त्यानंतर 3 महिन्यांत पुन्हा घरोघरी जाऊन तपासणी आणि ई-केवायसीद्वारे पात्रता निश्चित केली जाणार आहे.
इथे क्लिक करून तुम्हचे रेशन कार्ड चेक करा
🧐 6 महिने रेशन न घेणाऱ्यांचे कार्ड अॅक्टिव्ह राहणार नाही
➡️ केंद्र सरकारने 22 जुलै रोजी लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश, 2025 अधिसूचित केले आहे.
➡️ याअंतर्गत 6 महिने रेशन न घेणाऱ्यांचे कार्ड अॅक्टिव्ह राहणार नाही. त्यानंतर तीन महिन्यांत पुन्हा घरोघरी जाऊन तपासणी आणि ई-केवायसीद्वारे पात्रता निश्चित केली जाणार आहे.
❌ 7 ते 18 टक्के कार्ड रद्द होऊ शकतात
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन न घेणारेही या कक्षेत येणार आहेत. देशात 23 कोटी अॅक्टिव्ह रेशन कार्ड आहेत. राज्यांमध्ये 7 ते 18 टक्के कार्ड रद्द होऊ शकतात.25 लाखांहून अधिक कार्डांची नक्कल झाल्याचा अंदाज आहे. केंद्राने राज्यांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. अपात्र लोकांना बाहेर काढण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
इथे क्लिक करून तुम्हचे रेशन कार्ड चेक करा
🔎 प्रत्येक पाच वर्षांनी छाननी केली जाणार
➡️ रेशन कार्डची पात्रता यादी दर 5 वर्षांनी तपासली जाईल.
➡️ कार्डमध्ये नोंदणी कृत 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा आधार क्रमांक आवश्यक असेल.
➡️ पाच वर्षे पूर्ण झाल्यावर केवायसी बंधनकारक असेल.
➡️ दुहेरी प्रवेश कार्ड 3 महिन्यांसाठी निलंबित केले जाईल आणि केवायसी केले जाईल.
➡️ नवे रेशनकार्ड ‘प्रथम या, प्रथम पाओ’ तत्त्वावर तयार करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाची नवी योजना – मिळणार दरमहा ₹7000 आणि अनेक सुविधा!