GAIL Bharti 2025 : फक्त थेट मुलाखत, ऑनलाईन अर्ज नाही!

GAIL Bharti 2025 : गेल (इंडिया) लिमिटेड, मुंबई येथे अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती तात्पुरत्या कालावधीसाठी असून इच्छुक उमेदवारांनी 22 जुलै 2025 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयासाठी करण्यात येत आहे.

गेल इंडिया लिमिटेड भरती 2025 अंतर्गत अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदासाठी नवी मुंबई येथील मुख्य कार्यालयात ऑफलाइन मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले बायोडेटा आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर उपस्थित राहावे.

Join MissionCareers Social Handles

GAIL Bharti 2025

  • संस्था: गेल (इंडिया) लिमिटेड, मुंबई
  • पदाचे नाव: अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार (Part Time Medical Consultant)
  • शैक्षणिक पात्रता: MD in General MedicineMCI/NMC/State Medical Council कडून वैध नोंदणी आवश्यक
  • अनुभव: किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक (PSU मध्ये असल्यास प्राधान्य)
  • पगार / मानधन: ₹2500/- प्रती तास
  • नोकरी ठिकाण: सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई
  • अर्जाची पद्धत: ऑफलाइन (थेट मुलाखत)
  • निवड प्रक्रिया: मुलाखत
  • मुलाखतीची तारीख: 22 जुलै 2025
  • मुलाखतीचा पत्ता:
    GAIL (India) Limited,
    GAIL भवन, प्लॉट क्र. 73, रोड क्र. 1,
    सेक्टर 15, सीबीडी बेलापूर,
    नवी मुंबई – 400614
  • अधिकृत वेबसाईट: https://gailonline.com
Notification (जाहिरात)जाहिरात PDF येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

चौकीदार, सफाईवाला, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती; पात्रता – 8वी/10वी/12वी/पदवी, पगार- 28,100 मिळेल, इथे करा अर्ज..,