---Advertisement---

शिपाई/चौकीदार/सफाईवाला/क्लार्क व पदांची भरती; पात्रता – 8वी पास, पगार -36,500 रुपये, इथे करा अर्ज..,

Published On: January 4, 2026
Follow Us
ECHS Recruitment 2026
---Advertisement---

ECHS Recruitment 2026 : नमस्कार मित्रांनो, माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) The Ex-Serviceman Contributory Health Scheme  अंतर्गत “ओआयसी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत सहाय्यक/ आरोग्यतज्ज्ञ/ तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, लॅब सहाय्यक, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट” पदांच्या एकूण 179 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2026 आहे.

या ECHS भरती 2026 अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, मेडिकल भरती, ECHS Vacancy, ऑफलाईन अर्ज प्रक्रिया, नोकरी अपडेट यांसारख्या महत्त्वाच्या भरती तपशीलांची माहिती उपलब्ध होणार आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धत आणि आवश्यक कागदपत्रे नीट तपासावीत.

ECHS Recruitment 2026

  • भरतीचे नाव : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS भरती 2026)
  • पदाचे नाव : ओआयसी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत सहाय्यक/ आरोग्यतज्ज्ञ/ तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, लॅब सहाय्यक, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट व इतर पदे
  • एकूण पदसंख्या : 179 जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदानुसार आवश्यक — सविस्तर माहिती अधिकृत PDF जाहिरातीत
  • अर्ज पद्धत : ऑफलाईन अर्ज
  • अर्ज करण्यापूर्वी : अधिकृत नोटिफिकेशन नीट वाचणे बंधनकारक
  • अपूर्ण अर्ज : आवश्यक कागदपत्रांशिवाय अर्ज नाकारला जाईल
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : ओआयसी, ECHS, एसटीएन मुख्यालय (ECHS Cell), दिल्ली कॅन्ट
  • शेवटची तारीख : 28 जानेवारी 2026
  • अधिक माहिती : संबंधित PDF जाहिरात वाचावी

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

IDBI Jobs
Important Links For echs.gov.in Job 2025
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.echs.gov.in/