चौकीदार, सफाईवाला, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती; पात्रता – 8वी/10वी/12वी/पदवी, पगार- 28,100 मिळेल, इथे करा अर्ज..,

मित्रांनो, ECHS पुणे (माजी सैनिक कर्मचारी आरोग्य योजना) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग सहाय्यक, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, चौकीदार, सफाईवाला इत्यादी पदांसाठी एकूण 09 जागांसाठी भरती होत आहे. इच्छुक उमेदवारांनी 18 जुलै 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. या भरती अंतर्गत 25 जुलै 2025 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

ECHS Pune Bharti 2025 अंतर्गत माजी सैनिक व सामान्य उमेदवारांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. ECHS Pune Vacancy 2025 साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ECHS Pune Interview Date 2025 लक्षात घेऊन अर्ज सादर करावा. ECHS Pune Application Form, ECHS Pune Jobs, ECHS Pune Salary Details, ECHS Pune Clerk Bharti, आणि इतर तपशील ECHS Pune Official Website www.echs.gov.in वरही पाहता येतील.

Join MissionCareers Social Handles

ECHS Pune Bharti 2025

🔹 पदांचे नाव
वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, दंत सहाय्यक/तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, लिपिक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर, चौकीदार, सफाईवाला

🔹 पदसंख्या
एकूण 09 जागा

🔹 शैक्षणिक पात्रता
पदांनुसार खालीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे:

  • वैद्यकीय तज्ञ – MD/MS/DNB
  • वैद्यकीय अधिकारी – MBBS
  • प्रयोगशाळा सहाय्यक – DMLT
  • दंत सहाय्यक/तंत्रज्ञ – Dental Diploma / Armed Forces Course
  • नर्सिंग सहाय्यक – GNM / Class-I Nursing Assistant
  • लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर – Graduate / Clerical Course
  • चौकीदार – इयत्ता 8 वी पास
  • सफाईवाला – अक्षरओळख (Literate)
 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
 अधिकृत वेबसाईटwww.echs.gov.in

🔹 वेतनश्रेणी

  • वैद्यकीय तज्ञ – ₹1,00,000/-
  • वैद्यकीय अधिकारी – ₹75,000/-
  • प्रयोगशाळा सहाय्यक – ₹28,100/-
  • दंत सहाय्यक – ₹28,100/-
  • नर्सिंग सहाय्यक – ₹28,100/-
  • लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर – ₹16,800/-
  • चौकीदार – ₹16,800/-
  • सफाईवाला – ₹16,800/-

🔹 नोकरी ठिकाणपुणे, महाराष्ट्र

🔹 अर्ज पद्धतफक्त ऑफलाईन पद्धतीने

🔹 अर्ज पाठवायचा पत्ता
OIC, Stn Headquarters (ECHS Cell), Pune

🔹 अर्ज करण्याची अंतिम तारीख
18 जुलै 2025

🔹 मुलाखत ठिकाण व तारीखमुख्यालय दक्षिण महाराष्ट्र उपक्षेत्र, पुणे 25 जुलै 2025

 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
 अधिकृत वेबसाईटwww.echs.gov.in

शिलाई मशीन अनुदान योजना 90 टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु : येथे आत्ताच करा अर्ज..,