दहावी वरून रेल्वे विभागत 3115 पदांची भरती सुरु, इथून करू शकता डायरेक्ट अप्लाय…

Eastern Railway Recruitment 2025 : पूर्व रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी! RRC-ER/Act Apprentices/2025-26 या जाहिरातीनुसार अप्रेंटिस पदांसाठी एकूण 3115 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज करावा.

Eastern Railway Recruitment 2025 has been announced for 3115 Apprentice Posts. Candidates who have passed 10th with 50% marks and hold an ITI certificate in relevant trades such as Fitter, Welder, Electrician, Mechanic Diesel, Lineman, Wireman, etc., are eligible. The application process is completely online and the last date to apply is 13th September 2025.

Join MissionCareers Social Handles

Eastern Railway Recruitment 2025

🔹 जाहिरात क्र.: RRC-ER/Act Apprentices/2025-26
🔹 एकूण पदसंख्या: 3115
🔹 पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

🛠️ आवश्यक शैक्षणिक पात्रता:

  • 10वी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह)
  • ITI उत्तीर्ण (खालील ट्रेड्समधील):
    • Fitter
    • Welder
    • Mechanic (Motor Vehicle)
    • Mechanic (Diesel)
    • Carpenter
    • Painter
    • Lineman
    • Wireman
    • Refrigeration & AC Mechanic
    • Electrician
    • MMTM (Machinist & Mechanic Tool Maintenance)

🎯 वयोमर्यादा (23 ऑक्टोबर 2024 रोजी):

  • 15 ते 24 वर्षे
  • SC/ST वर्ग: 5 वर्षे सूट
  • OBC वर्ग: 3 वर्षे सूट

💼 नोकरीचे ठिकाण:

  • पूर्व रेल्वे (Eastern Railway Zones अंतर्गत विविध डिव्हिजन)

💰 परीक्षा शुल्क:

  • General/OBC: ₹100/-
  • SC/ST/PWD/महिला: फी नाही

🌐 अर्ज करण्याची पद्धत:

  • फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील.

📅 महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2025

📎 आवश्यक कागदपत्रे (Scan करून Upload करावी):

  • 10वी मार्कशीट
  • ITI प्रमाणपत्र
  • जन्मतारीख दाखला
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो आणि स्वाक्षरी

🧾 अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.rrcer.org
  2. “Act Apprentice Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करा.
  3. स्वतःची नोंदणी करा (Registration).
  4. लागणारी माहिती भरून अर्ज सबमिट करा.
  5. आवश्यक कागदपत्रे Upload करा.
  6. फी भरून अर्जाची प्रत सेव्ह करा किंवा प्रिंट काढा.
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 14 ऑगस्ट 2025] Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here