घरबसल्या Instagram वरून कमवा १०,००० रुपये महिना – अगदी सुरुवातीपासून!

हो ना! Earn from Instagram Marathi आता फक्त फोटो टाकायचं अ‍ॅप राहिलेलं नाही. आजकाल लोक इथे रोज reels बनवतात, फोटो अपलोड करतात आणि त्यातून पैसे कमावतात. पण यासाठी थोडं प्लॅनिंग आणि मेहनत लागते. सुरुवात एकदम बेसिक पासून करायची – चांगलं प्रोफाइल तयार कर, रोज पोस्ट कर आणि एक विशिष्ट टॉपिक निवड.

२. ब्रँड्सना तुमच्यासारख्या लोकांची गरज असते.
तुमच्याकडे जर १०००-५००० फॉलोअर्ससुद्धा असतील, तरीही काही लोकं ब्रँड प्रमोशनसाठी तुम्हाला संपर्क करू शकतात. उदा. एखादा छोटा बिझनेस तुमच्याकडून त्यांचा प्रॉडक्ट प्रमोट करून घेऊ इच्छितो. तुम्ही त्याच्या बदल्यात पैसे, फ्री प्रॉडक्ट किंवा दोन्ही मिळवू शकता. सुरुवातीला थोडं कमी रेटमध्ये करावं, मग हळूहळू प्राईस वाढवता येतो.

Join MissionCareers Social Handles

३. अ‍ॅफिलिएट लिंकचा जादू पण जबरदस्त आहे.
समजा तुम्ही एखादा मोबाईल, मेकअप प्रॉडक्ट, गॅजेट्स वापरताय आणि तुम्हाला ते आवडलं – त्याची लिंक तुमच्या बायो मध्ये टाका किंवा स्टोरी मध्ये शेयर करा. जर कुणी त्या लिंकवरून खरेदी केली, तर तुम्हाला कमिशन मिळतं. Amazon, Meesho, EarnKaro सारखे अनेक प्लॅटफॉर्म हे अ‍ॅफिलिएट प्रोग्रॅम देतात.

४. स्वतःचा छोटासा बिझनेस सुरू करायचा का? तर Instagram तयार आहे.
तुमचं काहीतरी बनवायचं आहे का? जसं की घरचं फुड, चॉकलेट, डिझायनर कपडे, किंवा कोचिंग क्लास – तर Instagram हा परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही reels, highlights, आणि स्टोरी वापरून सहजपणे ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता. सुरुवात हौसेनं करा, पण हळूहळू हे उत्पन्नाचं साधन होऊ शकतं.

५. पण लक्षात ठेवा – सातत्य, संयम आणि originality खूप महत्त्वाचं!
लोक लगेच viral व्हायची स्वप्नं पाहतात, पण consistency आणि मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे. रोज 1-2 reels, स्टोरीज, आणि लोकांशी संवाद ठेवा. तुमचं authentic असणं हेच ब्रँड्सना आकर्षित करतं. एकदा का flow लागला, की Instagram तुमचंच होणार!

Free MS-CIT Course: आता तुमच्या मुलांना मिळणार फ्री कंप्युटर शिक्षण, अर्ज करा लगेच