महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागामार्फत (DMER Maharashtra Bharti 2025) गट ‘क’ संवर्गातील विविध 1107 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, लघुलेखक, ग्रंथपाल, क्ष-किरण तंत्रज्ञ यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून 14 जुलै 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
DMER Maharashtra Recruitment 2025 ही महाराष्ट्रातील सरकारी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी भरती असून, गट क पदांची नोकरी, सरकारी आरोग्य नोकरी, आणि DMER Bharti Online Form 2025 , DMER Bharti Notification, DMER Maharashtra Vacancy 2025, आणि DMER Apply Online ची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
DMER Maharashtra Bharti 2025
🔷 भरतीचे नाव: DMER Maharashtra Bharti 2025
🔷 एकूण पदसंख्या: 1107 जागा
🔷 भरती संस्था: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER), महाराष्ट्र शासन
🔷 पदांचा गट: गट क (Group C)
🧾 रिक्त पदांची माहिती:
अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01 | ग्रंथपाल | 05 |
02 | आहारतज्ञ | 18 |
03 | सामाजिक सेवा अधिक्षक (वैद्यकीय) | 135 |
04 | भौतिकोपचार तज्ञ | 17 |
05 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 181 |
06 | ई.सी.जी तंत्रज्ञ | 84 |
07 | क्ष किरण तंत्रज्ञ | 94 |
08 | सहायक ग्रंथपाल | 17 |
09 | औषधनिर्माता | 207 |
10 | दंत तंत्रज्ञ | 09 |
11 | प्रयोगशाळा सहायक | 170 |
12 | क्ष किरण सहायक | 35 |
13 | ग्रंथालय सहायक | 13 |
14 | प्रलेखाकार / ग्रंथसुचिकार / डॉक्युमेंटालिस्ट / कॅटलॉगर | 36 |
15 | वाहन चालक | 37 |
16 | उच्च श्रेणी लघुलेखक | 12 |
17 | निम्नश्रेणी लघुलेखक | 37 |
📌 एकूण पदांची संख्या: 1107
🎓 शैक्षणिक पात्रता:
- पदनिहाय शैक्षणिक पात्रता साठी अधिकृत DMER भरती जाहिरात पाहावी.
- विविध पदांसाठी HSC, Diploma, Graduation, Technical Qualifications आवश्यक आहेत.
📅 वयोमर्यादा:
- 18 ते 38 वर्षे (सामान्य प्रवर्ग)
- मागास प्रवर्ग – 5 वर्षांची सूट
💰 परीक्षा शुल्क:
- सामान्य प्रवर्ग / खुला वर्ग: ₹1000 + बँक चार्जेस
- मागासवर्गीय / अनाथ / आर्थिक दुर्बल घटक: ₹900 + बँक चार्जेस
🌐 अर्ज पद्धत:
- फक्त ऑनलाइन
- अर्ज सादर करण्याची लिंक: https://cdn.digialm.com
📆 अर्ज करण्याची अंतिम तारीख:
- 14 जुलै 2025 (मुदतवाढ)
जाहिरात (PDF) | जाहिरात पाहा |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.
हे वाचले का ? – RBI Bharti 2025 : भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2025
आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
- कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
- फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
- शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.