४ थी पास वरून 30,000 पगाराची नोकरी, लगेच अर्ज करा

DBSKKV Ratnagiri Bharti 2025 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत वाकवली (मध्यवर्ती संशोधन केंद्र) येथे JCB / ट्रॅक्टर वाहन चालक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. केवळ १ पदासाठी ही भरती असून, उमेदवारांकडे किमान चौथी उत्तीर्ण असणे आणि JCB/ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना व किमान २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०२५ आहे.

DBSKKV Ratnagiri Bharti 2025

  • संस्था : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली – रत्नागिरी
  • भरतीचे ठिकाण : मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी
  • पदाचे नाव : JCB / ट्रॅक्टर वाहन चालक
  • पदांची संख्या : 01 पद
  • शैक्षणिक पात्रता :
    • किमान इयत्ता ४ थी पास
    • JCB व ट्रॅक्टर वाहन चालविण्याचा सक्षम परवाना
    • संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव
  • वयोमर्यादा :
    • खुल्या प्रवर्गासाठी : ३८ वर्षांपर्यंत
    • आरक्षित प्रवर्गासाठी : ४३ वर्षांपर्यंत
  • मानधन / वेतन : प्रति महिना ₹30,000/-
  • अर्जाची पद्धत : फक्त ऑफलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : ७ जुलै २०२५
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३० जुलै २०२५, सायं. ५:३० वाजेपर्यंत
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. संचालक, मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली, “वाकवली विभाग,” ता. दापोली, जि. रत्नागिरी- ४१५७११.
  • अधिकृत संकेतस्थळ : www.dbskkv.org

📑 आवश्यक कागदपत्रे :

  • शैक्षणिक प्रमाणपत्रांची झेरॉक्स प्रती
  • वाहन परवाना व अनुभव प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधार कार्ड)
  • जातीचा दाखला (आरक्षित प्रवर्गासाठी)
  • पासपोर्ट साईज फोटो
Notification (जाहिरात)जाहिरात PDF येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.