BSF Sports Quota Bharti ; सीमा सुरक्षा दलात 549 जागांची मोठी भरती

BSF Sports Quota Bharti : सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत स्पोर्ट्स कोटा अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 549 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी सर्व माहिती खाली दिली आहे.


पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1Constable (GD) – Sports Quota549
एकूण पदसंख्या549

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.
  • तसेच राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय क्रीडा पात्रता अनिवार्य.

वयोमर्यादा

  • 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे
  • SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट
  • OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट

परीक्षा शुल्क

  • General / OBC : ₹159/-
  • SC / ST / महिला : शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण

  • संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • BSF अधिकृत वेबसाईटवर अर्ज लिंक उपलब्ध होईल.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज भरण्यास सुरुवात : 27 डिसेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2026
Railway Jobs
जाहिरात (PDF)Click Here 
Online अर्ज [Starting: 27 डिसेंबर 2025] Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here