BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Brihan Mumbai Mahangarpalika Latest Recruitment ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
- पदाचे नाव (Name of Post): वैद्यकीय अधिकारी (MBBS), नर्स (GNM), फार्मासिस्ट
- नोकरी ठिकाण (Job Location): मुंबई (Mumbai)
- अर्ज करण्याची पद्धत (Application Mode): ऑनलाइन (गुगल फॉर्म – Google Form)
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख (Application Start Date): 20 नोव्हेंबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख (Application Last Date): 04 डिसेंबर 2025 (संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत)
शैक्षणिक पात्रता आणि वेतन (Educational Qualification & Salary)
| पद (Post) | शैक्षणिक पात्रता (Qualification) | कमाल वयोमर्यादा (Max Age Limit) | मासिक वेतन (Monthly Salary) |
| वैद्यकीय अधिकारी (MBBS) | MBBS + संगणक ज्ञान + MMC नोंदणी (नूतनीकरण केलेले) | 70 वर्षे | रु. 90,000/- |
| नर्स (GNM) | 12 वी उत्तीर्ण + जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) + MSCIT/GECT किंवा समकक्ष + MNC नोंदणी (नूतनीकरण केलेले) | 43 वर्षे | रु. 30,000/- |
| फार्मासिस्ट (Pharmacist) | फार्मसी मध्ये डिप्लोमा/पदवी + संगणक ज्ञान + महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल नोंदणी (नूतनीकरण केलेले) | 43 वर्षे | रु. 20,000/ |
निवड प्रक्रिया (Selection Process)
उमेदवारांची निवड प्रक्रिया चाचणी (Test) आणि/किंवा मुलाखती (Interview) द्वारे केली जाईल.
कृपया लक्षात घ्या की, अर्ज करण्यापूर्वी तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर (www.mcgm.gov.in) उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात (Detailed Advertisement PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com.form या गुगल फॉर्मवर दि.04.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा














