मुंबई उच्च न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली असून मुंबई, नागपूर आणि छ. संभाजीनगर खंडपीठांसाठी एकूण 2331 पदे भरली जाणार आहेत. ही भरती सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी असून इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून शेवटची तारीख 05 जानेवारी 2026 आहे.
मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ही महाराष्ट्र सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. या भरतीमुळे कोर्ट सरकारी नोकरी, लिपिक भरती, शिपाई भरती, ड्रायव्हर सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना स्थिर नोकरी मिळू शकते. सध्या अनेक उमेदवार सरकारी नोकरी 10वी 12वी पदवीधर शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही हाय कोर्ट भरती अतिशय महत्त्वाची आहे.
Mumbai High Court Bharti 2025
- भरतीचे नाव – मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
- एकूण पदसंख्या – 2331 पदे
- भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 15 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2026
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- नोकरी ठिकाणे – मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर
- पदांची नावे – लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लिपिक, वाहनचालक, शिपाई/हमाल/फरश
- शैक्षणिक पात्रता –
- लघुलेखक पदासाठी – पदवीधर + शॉर्टहँड + इंग्रजी टायपिंग
- लिपिक पदासाठी – पदवी + MS-CIT / ITI / GCC-TBC
- वाहनचालक पदासाठी – 10वी उत्तीर्ण + LMV लायसन्स + 3 वर्ष अनुभव
- शिपाई पदासाठी – किमान 7वी पास
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांना 05 वर्ष सूट)
- परीक्षा शुल्क – ₹1000/-
- वेतनश्रेणी –
- लघुलेखक (उच्च श्रेणी) – ₹56,100 ते ₹1,77,500
- लघुलेखक (निम्न श्रेणी) – ₹49,100 ते ₹1,55,800
- लिपिक – ₹29,200 ते ₹92,300
- वाहनचालक – ₹29,200 ते ₹92,300
- शिपाई/हमाल/फरश – ₹16,600 ते ₹52,400
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा + कौशल्य चाचणी (तपशील नंतर जाहीर)
- अधिकृत वेबसाइट – Mumbai High Court Official Website (अर्ज ऑनलाईन)
| Important Links | |
| जाहिरात (PDF) | पद क्र.1: Click Here |
| पद क्र.2: Click Here | |
| पद क्र.3: Click Here | |
| पद क्र.4: Click Here | |
| पद क्र.5: Click Here | |
| Online अर्ज [Starting: 15 डिसेंबर 2025] | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |









