Ahilyanagar Kotwal Bharti 2025
The Ahilyanagar Kotwal Bharti 2025 has been officially announced for 158 vacancies under the post of Revenue Servant (Kotwal). Eligible candidates who have completed at least 4th class and are local residents can apply online through the official website nagar.govbharti.org. The last date to apply is 18 July 2025, and applicants must be between 18 to 40 years of age as of 07 July 2025. Application fee is ₹600 for general and ₹500 for reserved category.
Heavy Vehicle Factory Bharti 2025
(Heavy Vehicle Factory Bharti 2025 | HVF Vacancy Notification | 10th Pass ITI Jobs | Apply Online for Heavy Vehicle Factory Jobs | HVF Tamil Nadu Recruitment 2025)
SAMEER Bharti 2025
SAMEER Bharti 2025. Society for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER), SAMEER Recruitment 2025 (SAMEER Bharti 2025) for 42 ITI Apprentice Trainee and 35 Gradaute Apprrentice Trianee
Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2025 | BMC Bharti 2025 Notification Details
नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 ) सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “ज्युनिअर हाऊस ऑफिसर (O&G आणि Pead)” या पदांसाठी एकूण ४७ जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून २५ जुलै २०२५ रोजी थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे. ही एक सुवर्णसंधी आहे MBBS पात्रतेच्या उमेदवारांसाठी मुंबईत नोकरी मिळवण्याची!
Notification (जाहिरात) | जाहिरात PDF – येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
National Health Mission Jalgaon Bharti 2025 – 120 पदांसाठी भरती सुरू!
राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एमपीडब्ल्यू – पुरुष, स्टाफ नर्स (महिला) आणि स्टाफ नर्स (पुरुष) अशा एकूण 120 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १६ जुलै २०२५ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ही एक उत्तम संधी आहे जळगाव जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात नोकरी करण्याची.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | zpjalgaon.gov.in |
Bharti 2025
IGI Aviation Bharti 2025 अंतर्गत दिल्ली विमानतळावर नोकरीसाठी सुवर्णसंधी आहे. १२वी पास आणि १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती खूप महत्त्वाची आहे. Airlines Bharti 2025, Airport job in Delhi 2025, IGI Aviation Ground Staff Bharti 2025, आणि Loader Bharti 2025
IGI Aviation Bharti 2025
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ सप्टेंबर २०२५
अधिकृत संकेतस्थळ : https://igiaviationdelhi.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा