---Advertisement---

BARC मध्ये 19,502 पगाराच्य भरती थेट अर्ज करा

Published On: November 28, 2025
Follow Us
BARC Hospital Mumbai Bharti 2025
---Advertisement---

BARC Hospital Mumbai Bharti 2025 : भाभा अणू संशोधन केंद्र (BARC) हॉस्पिटल, मुंबईने वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी जाहीर केली आहे! “वैज्ञानिक सहाय्यक/बी (Scientific Assistant/B)” आणि “तंत्रज्ञ/बी (प्राणी गृह परिचर – Technician/B)” या पदांसाठी एकूण ०२ जागा भरण्यासाठी थेट वॉक-इन-इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे.

पदांनुसार तपशील

पदनामआवश्यक पात्रतामासिक मानधन
वैज्ञानिक सहाय्यक/बीबी.एस्सी. (केमिस्ट्रीसह, ६०% गुणांसह)₹ १९,५०२/- + डी.ए.
तंत्रज्ञ/बी१२वी उत्तीर्ण (विज्ञान व गणित) + १ वर्षाचे ट्रेड सर्टिफिकेट (६०% गुणांसह)₹ ११,७३०/- + डी.ए.

➡️ वयोमर्यादा: कमाल ५० वर्षांपर्यंत.

➡️ नोकरीचे ठिकाण: मुंबई.

नोकरीच्या संधीसाठी अर्ज करण्याची कोणतीही किचकट प्रक्रिया नाही. इच्छुकांनी थेट मुलाखतीसाठी हजर रहावे.

  • मुलाखतीची तारीख: १२ डिसेंबर २०२५
  • वेळ: उमेदवारांनी मुलाखतीसाठी सकाळी लवकर हजर राहणे अपेक्षित आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण: कॉन्फरन्स रूम क्रमांक २, तळमजला, बीएआरसी हॉस्पिटल, अनुशक्तीनगर, मुंबई-४०००९४.

टीप: मुलाखतीला येताना आपला बायो-डेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व छायांकित प्रती (झेरॉक्स) सोबत ठेवा. अधिक माहितीसाठी BARC च्या अधिकृत वेबसाइटला (http://www.barc.gov.in/) भेट द्या.

Importants Links
Notification (जाहिरात PDF)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Application Form (अर्जाचा नमुना)येथे क्लिक करा