Bank Careers : IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) पदांसाठी 5208 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र आहेत. ही भरती बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची उत्तम संधी असून संपूर्ण भारतभर ही नोकरी असणार आहे. उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांतून निवडले जाईल.
Online Application प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2025 आहे. Preliminary Exam ऑगस्ट 2025 मध्ये आणि Main Exam ऑक्टोबर 2025 मध्ये होणार आहे. अर्ज शुल्क, वयोमर्यादा व इतर सर्व माहिती खाली दिली आहे.
IBPS PO भरती 2025
- भरती संस्था : IBPS (Institute of Banking Personnel Selection)
- पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
- एकूण जागा : 5208
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
- वयोमर्यादा : 01 जुलै 2025 रोजी 20 ते 30 वर्षे
- SC/ST साठी ५ वर्षांची सूट
- OBC साठी ३ वर्षांची सूट
- पगार श्रेणी : ₹48,480-2000/7-62,480-2340/2-67,160-2680/7-85,920/-
- परीक्षा शुल्क :
- जनरल/OBC – ₹850/-
- SC/ST/PWD – ₹175/-
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
- परीक्षा प्रकार :
- पूर्व परीक्षा – ऑगस्ट 2025
- मुख्य परीक्षा – ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2025
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
- अधिकृत संकेतस्थळ : https://ibpsreg.ibps.in
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
हे वाचले का ? – 81850 पगाराची सरकारी नोकरीला अर्ज केले का?
Bank Careers 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | ibpsreg.ibps.in |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.
आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.