अमरावतीमध्ये “अंगणवाडी सेविका” पदांसाठी नवीन भरती | Amravati Anganwadi Bharti 2025

Amravati Anganwadi Bharti 2025 अमरावती जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी मदतनिस पदांसाठी 50 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑफलाइन अर्ज पद्धत लागू करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली असून, 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे राहील. निवड प्रक्रिया मेरिट लिस्टच्या आधारे होणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. निवड झालेल्या उमेदवारांना 7,500/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

भरतीसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. इच्छुक उमेदवारांनी योग्य कागदपत्रांसह अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, अमरावती येथे पाठवावा. ही सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असून, पात्र उमेदवारांनी अंतिम दिनांकपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमरावती अंगणवाडी भरती 2025

घटकमाहिती
संस्था नावबाल विकास प्रकल्प, अमरावती
पदाचे नावअंगणवाडी मदतनिस
एकूण पदे50 पदे
शैक्षणिक पात्रता12वी उत्तीर्ण
वयोमर्यादा18 ते 35 वर्षे (विधवा उमेदवारांसाठी 40 वर्षे)
निवड प्रक्रियामेरिट लिस्ट
वेतनरु. 7,500/- प्रति महिना
नोकरी ठिकाणअमरावती
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख10 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 फेब्रुवारी 2025
अर्ज पाठविण्याचा पत्तामा. बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती शहर पश्चिम, अमरावती / मा. बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती शहर पूर्व, अमरावती/ मा. बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती शहर पश्चिम, अमरावती / मा. बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती शहर दक्षिण, अमरावती.
अधिकृत संकेतस्थळamravati.gov.in
महत्वाची सूचना :  मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Amravati Anganwadi Bharti 2025 Notification PDF

RRB Ministerial Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
जाहिरात (PDF)जाहिरात PDF 01 येथे क्लिक करा
जाहिरात PDF 02 येथे क्लिक करा
जाहिरात PDF 03 येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा