15,000 पगार च्या अर्ज करण्याच्या तारखेत पुन्हा एकदा मुदतवाढ

Ahilyanagar Kotwal Bharti 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. एकूण 158 जागांसाठी ही भरती होत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2025 २५ जुलै २०२५ (तारीख वाढवली).आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मासिक मानधन ₹15,000/- इतके मिळणार आहे.

The Ahilyanagar Kotwal Bharti 2025 has been officially announced for 158 vacancies under the post of Revenue Servant (Kotwal). Eligible candidates who have completed at least 4th class and are local residents can apply online through the official website nagar.govbharti.org. The last date to apply is 18 July 2025, and applicants must be between 18 to 40 years of age as of 07 July 2025. Application fee is ₹600 for general and ₹500 for reserved category.

Join MissionCareers Social Handles

पगार 15,000 मिळेल, इथे आत्ताच करा तुमची नोंदणी

Ahilyanagar Kotwal Bharti 2025

  • भरतीचे नाव: अहिल्यानगर कोतवाल भरती 2025
  • पदाचे नाव: महसूल सेवक (कोतवाल)
  • एकूण जागा: 158
  • शैक्षणिक पात्रता: किमान 04 वी पास व स्थानिक रहिवासी असणे आवश्यक
  • वयोमर्यादा: 07 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्षे
  • पगार: ₹15,000/- प्रतिमाह
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
  • शेवटची तारीख: 18 जुलै 2025 २५ जुलै २०२५ (तारीख वाढवली).
  • परीक्षा: नंतर कळवण्यात येईल
  • अधिकृत वेबसाइट: nagar.govbharti.org
  • परीक्षा फी:
    • खुला प्रवर्ग – ₹600/-
    • मागासवर्गीय – ₹500/-

🔸 Ahilyanagar Kotwal Bharti 2025 तालुका व पदसंख्या :

  • पाथर्डी – 13
  • संगमनेर – 16
  • श्रीरामपूर – 08
  • शेवगाव – 07
  • श्रीगोंदा – 20
  • राहाता – 07
  • राहुरी – 12
  • पारनेर – 21
  • जामखेड – 06
  • नेवासा – 10
  • कोपरगांव – 10
  • अहिल्‍यानगर – 14
  • कर्जत – 14

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी  येथे क्लीक करा

महत्वाची सूचना :  मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महत्वाची सूचना: अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेसमोर अर्ज सादर करा.

हे वाचले का ? – मोफत घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी अर्ज सुरू; इथे लगेच ऑनलाईन अर्ज करा..!

आपल्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा! दैनिक सरकारी नोकरी सूचना मिळवण्यासाठी missioncareers.in  ला दररोज भेट द्या आणि अन्य सरकारी नोकऱ्यांसाठी फ्री जॉब अलर्ट्स मराठीत मिळवा.

📢 वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
भरतीबद्दल वरील दिलेली माहिती उमेदवारांनी एकदा स्वतः नीट वाचावी. त्यानंतर अधिकृत जाहिरात (PDF) मधील तपशीलाची खात्री करून मगच अर्ज करावा. फॉर्म भरताना झालेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी आमची राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.
  • कागदपत्रे, पात्रता व तारखा – अधिकृत PDF नुसारच.
  • फी/प्रक्रियेत बदल झाल्यास – विभागाच्या नियमांनुसारच ग्राह्य.
  • शंका असल्यास – फक्त अधिकृत संकेतस्थळ/कार्यालयाशी संपर्क.