---Advertisement---

12वी पास महिलांसाठी सरकारी नोकरी: अहिल्यानगर अंगणवाडी भरती 2026

Published On: January 27, 2026
Follow Us
---Advertisement---

Ahilyanagar Anganwadi Bharti 2026 ; अहिल्यानगर बाल विकास प्रकल्प (ICDS) अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत 01 रिक्त पद भरले जाणार असून पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असून विधवा उमेदवारांसाठी कमाल 40 वर्षे वयोमर्यादा लागू आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹7,500/- मानधन दिले जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया 27 जानेवारी 2026 पासून सुरू होणार असून 09 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (शासकीय सुट्ट्या वगळून). अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अहिल्यानगर अंगणवाडी भरती २०२६.

 पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस.

 एकूण रिक्त पदे: 01 पदे.

 नोकरी ठिकाणअहिल्यानगर (संगमनेर नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रातील).

 शैक्षणिक पात्रता: 12वी पास.

 वेतन/ मानधन: दरमहा रु. 7,500/-

 वयोमर्यादा18 ते 35 वर्षे.

 अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: दि. 27/01/2026 पासून दि. 09/02/2026 पर्यंत शासकीय सुटटी दिवस वगळून.

⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पश्चिम, वेदांत कॉलनी, पहिला मजला, डॉ साताळकर हॉस्पीटल शेजारी, वागरोजा हडको, दिल्ली गेट, अहिल्यानगर 4140001

👉 सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात PDF नक्की वाचा.

Importants Links
Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now